अनेक शेतकऱ्यांची ॲपच्या तांत्रिक अडचणींमुळे पीक पाहणीची नोंदच नाही; तोपर्यंत दुष्काळ मदत पंचनाम्यांची मुदत संपली?

अहिल्यानगर,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली जाते. पूर्वी तलाठ्यांकडून प्रत्यक्ष पीक पाहणी करून सातबारा उताऱ्यावर नोंद केली जात असे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून…