EPFOचा मोठा खुलासा: ३१ लाख निष्क्रिय PF खात्यांमध्ये ९,३३० कोटी रुपये अडकले

देशातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. RTI मधून मिळालेल्या आकडेवारीनुसार देशभरातील सुमारे ३०.९१ लाख निष्क्रिय PF खात्यांमध्ये तब्बल ९,३३० कोटी रुपयांची दावा न…