शाळेच्या प्रार्थनेत शिक्षकच हात जोडत नसतील, तर विद्यार्थ्यांना संस्कारांचा धडा कसा मिळणार?

नागपूर, अंशुल जिचकार (प्रतिनिधी) :  शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे ठिकाण नव्हे, तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे महत्त्वाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नम्रता, आदरभाव आणि नैतिक मूल्ये रुजविण्यात शाळेतील दैनंदिन…