पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा ; भारतीय मजदूर संघाचे आवाहन
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण मंचाच्या वतीने २३ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘पर्यावरण सप्ताह’…

