डॉ. सुभाष सोमण यांना राज्यस्तरीय ‘आरोग्यदूत’ पुरस्कार जाहीर
अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख): कोतूळ, ता. अकोले येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुभाष केशव सोमण यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘आरोग्यदूत’ सन्मान…

