दुष्काळ निवारणासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नगर तालुक्यात दौरा

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख): नगर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच गावागावांतील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी अनुलोम मित्रांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन प्रशासन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या समन्वयाने काम करावे, असे आवाहन…