अमेरिकेत ट्रम्प यांच्या लष्करी अधिकारांवर मर्यादा आणणारा ठराव मंजूर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या लष्करी अधिकारांवर मर्यादा आणणारा महत्त्वाचा ठराव अमेरिकन काँग्रेसमध्ये मंजूर झाला आहे. या मतदानात चार रिपब्लिकन खासदारांनी विरोधी डेमोक्रॅट्सना साथ दिली, तर तिघांनी मतदानात भाग घेतला…

