डिंबे–माणिकडोह बोगद्याच्या कामासंदर्भात मोठे पाऊल!

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) :   कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासूनची डिंबे–माणिकडोह बोगद्याची मागणी आता पूर्णत्वाच्या दिशेने पुढे जात आहे. माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते…