अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ खामकर यांचे निधन
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील मंगरूळ गावचे रहिवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ कोंडाजी खामकर (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर…

