धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा आवाज; विविध मागण्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
नागपूर, उज्वल रोकडे ( प्रतिनिधी ) : धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपुरात आज, 7 सप्टेंबर 2026 रोजी, धनगर युवक मंडळ नागपूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती, हुडकेश्वर नागपूर…

