रेती माफियांना नेमके अभय कोणाचे? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : धामणगाव रेल्वे शहर आणि परिसरात कथित अवैध रेती वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून, या प्रकाराला आळा घालण्यात प्रशासनाला यश का येत नाही, असा सवाल उपस्थित…