कॅप्टन स्मित मच्छर यांची प्रकृती स्थिर; शस्त्रक्रिया यशस्वी

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. १ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील तबुक येथे त्यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून डॉक्टरांनी…