हेमराजजी जैन यांच्या जयंतीनिमित्त शारदा महाविद्यालयात रक्तदान शिबिर
परभणी, निलेश कामतीकर (प्रतिनिधी) : येथील शारदा महाविद्यालयात स्वर्गीय हेमराजजी जैन यांच्या जयंतीनिमित्त प्राणीशास्त्र विभाग, शारीरिक शिक्षण विभाग आणि लायन्स क्लब, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान व रक्तगट…

