योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन मैदानात; भिवापूरात विमुक्त-भटक्यांसाठी विशेष शिबिर
भिवापूर,राज माहोरे (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत महसूल व वन विभागाच्या वतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.…

