देशभरातील बँका सुरू ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश
पुणे, राजन शेळके ( प्रतिनिधी ) : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने तीन दिवसांचा संप पुकारला आहे. त्यानुसार सोमवारपासून देशभरातील बँका बंद राहण्याची शक्यता होती. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने…

