बहादुरा नगरपंचायतीच्या अवाजवी पाणी बिलाविरोधात विराआंस आक्रमक
बहादुरा ,प्रणय डाबरे (प्रतिनिधी) : बहादुरा नगरपंचायत भागातील अनियमित पाणीपुरवठा, गढूळ पाणी आणि अवाजवी पाणी बिलांच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या (विराआंस) वतीने ‘मटका फोड’ आंदोलन करण्यात आले. नागपूर जिल्हा…

