अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतूळ येथील जागृत श्री वरदविनायक मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच श्री गणरायाच्या दर्शनासाठी…