अंगणवाडी सेविकांचा सरकारला इशारा; ‘पेन्शन द्या, हक्क द्या, अन्यथा मुंबईत धरणे!’
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या प्रश्नांकडे शासनाने आणखी किती काळ दुर्लक्ष करायचे? वाढती महागाई, अपुरे मानधन, निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेचा अभाव, ऑनलाइन कामांचा वाढता ताण आणि योजनांबाहेरील…

