राज्यातील आठहून अधिक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी; अमरावती न्यायालयात हाय अलर्ट!
अमरावती, राज माहोरे(प्रतिनिधी) : राज्यातील न्यायव्यवस्थेला हादरविणारी धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. अमरावतीसह ठाणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, हिंगोली आणि परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयांना एकाच वेळी बॉम्बने उडवून…

