प्रदेशाध्यक्ष आले… पण स्वागताचे ‘नियोजन’ विमानतळावरच हरवले!

अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : प्रदेशाध्यक्षांचा दौरा… मोठी सेवा संकल्प यात्रा… जिल्ह्यातील दिग्गज पदाधिकारी… आमदारांची फळी… ग्रामीण आणि महानगर अशी स्वतंत्र संघटनात्मक यंत्रणा! एवढे सारे असताना प्रदेशाध्यक्षांच्या…