समान काम, समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार!
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सन २००६ पासून सुधारित वेतन मंजूर करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बहुजन हिताय सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी…

