दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य; आ. अमरनाथ राजूरकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : गेल्या पाच दशकांत अनुभवला नाही, अशा भीषण दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावर आले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पाणी, पीक आणि चारा नियोजनासोबतच उद्योगांना दिलासा…