खा. डॉ. अजित गोपछडे यांचा पीक पाहणी दौरा; सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीसमोर अचानक उद्भवलेल्या संकटाचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी बिलोली तालुक्याला भेट देऊन दुष्काळग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. बिलोली तालुक्यातील बिजूर, पिंपळगाव,…

