नगर शहरात १० टक्के पाणी कपात; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
अहिल्यानगर ,राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. आगामी काळात दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू असून,…

