मढेवडगाव येथे अनुलोमच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) :  श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, विळद घाट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन…