स्व. अनिता अशोक गांधी यांच्या स्मरणार्थ ४ ऑक्टोबरला संगीत सभा
अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : शहरातील सावेडी भागातील रावसाहेब पटवर्धन सभागृह येथे रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत गायन सभेचे आयोजन करण्यात…

