मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये स्त्री शक्तीचा जागर; ‘श्रीसूक्तम्’चे सामुदायिक पठण
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : शारदीय नवरात्र उत्सव हा पावन पर्व आहे. या काळात स्त्री शक्तीचा जागर सर्वत्र होत असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये आई, बहीण, आत्या, मावशी, काकू, आजी या…

