कोठला गोमांस साठवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) :  शहरातील कोठला परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस साठवणूक केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारत…