ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने विस्तार अधिकारी – पोपटराव धामणे यांचा सेवापूर्ती सत्कार
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : सावेडी परिसरातील श्रीराम चौक ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी पोपटराव धामणे यांच्या सेवापूर्ती निमित्त सत्कार सोहळ्याचे…

