पत्रकारितेने राष्ट्रीय विचारांची जोपासना करावी : अभय कुलकर्णी

नाशिक : पत्रकारिता हे केवळ माहिती देण्याचे माध्यम नसून, समाजाला योग्य दिशा देण्याचे आणि राष्ट्रहिताची भावना रुजवण्याचे एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे पत्रकारांनी समाजात काम करताना समन्वयवादी दृष्टिकोन ठेवून राष्ट्रीय…