नागपुरात विवाहितेचे लैंगिक व आर्थिक शोषण; धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप, दोघांना अटक

नागपूर : शहरातील सोनेगाव परिसरात एका विवाहित महिलेचे गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा, तसेच तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल…

२२ जूनपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; शेतकरी, आरक्षण आणि वाढत्या गुन्हेगारीवर रंगणार जोरदार चर्चा

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित झाल्या असून २२ जूनपासून मुंबईत अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. १० जुलैपर्यंत चालणारे हे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून अनेक महत्त्वाच्या आणि…

टीकेच्या वादळानंतर प्रणित मोरेची माफी; जुन्या व्हिडिओंचीही होणार चौकशी.

मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्समुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून आता या…

जोरहाटमध्ये हवाई दलाचे AN-32 विमान कोसळले; 5 जवान शहीद

आसाम : आसाममधील जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाचा शनिवारी भीषण अपघात झाला. लँडिंगदरम्यान हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने हवाई दलाच्या पाच जवानांना वीरमरण आले, तर सहवैमानिक जखमी…

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…

धारावी पुनर्विकासाला वेग; रहिवाशांच्या स्थलांतर प्रक्रियेला सुरुवात

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महत्त्वाचे पाऊल टाकत शाहूनगर परिसरातील रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना आणखी गती मिळणार असल्याचे मानले जात…

भारतीय आंब्यांवर बंदी नाही! नेपाळ सरकारने अफवा फेटाळल्या, आयात पूर्ववत सुरू

नेपाळ : नेपाळने भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदी घातल्याच्या अफवा पूर्णपणे फेटाळल्या आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की भारतातून येणाऱ्या आंब्यांवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. अलीकडे काही…

लाडकी बहीण योजनेचा मे हप्ता लवकरच खात्यात? १२ ते १५ जूनदरम्यान रक्कम जमा होण्याची शक्यता

मूंबई : राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याचा प्रलंबित हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.भाजप आमदार मोनिका…

मुंबईतील 19 हजारांहून अधिक जन्म प्रमाणपत्रांतील बदल रद्द; सरकारची मोठी कारवाई सुरू

मुंबई : मुंबईतील जन्म प्रमाणपत्रांमध्ये करण्यात आलेल्या हजारो दुरुस्त्यांवर महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. 2024 ते 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या तब्बल 19 हजार 734 जन्म नोंदींमधील बदल…