सूर्यभान तुकाराम गोसावी यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) :  अकोले तालुक्यातील परखतपूर येथील रहिवासी तथा दशोनाम गोसावी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री. सूर्यभान तुकाराम…

मोर्शी तालुक्यात वाघाचा हल्ला; शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

मोर्शी, राज माहोरे ( प्रतिनिधि ) : मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील भांबोरा शेतशिवारात वाघाने केलेल्या अचानक हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चरणदास वासुदेव इखे असे मृत शेतकऱ्याचे…

आगीच्या घटनेनंतर ३६ नवजात बालकांना सुरक्षितपणे हलविले

अमरावती, राज माहोरे  (प्रतिनिधि ) : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे प्रथमदर्शनी व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच राज्याचे…

मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती करणाऱ्या २० हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव

मुंबई, राज माहोरे (प्रतिनिधि)  :  “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र…

शाडू माती व गोमयापासून तयार केलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करा

अहिल्यानगर,  राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संरक्षण आणि धार्मिक परंपरांचे जतन करण्यासाठी नागरिकांनी शाडू माती तसेच गाईच्या शेणापासून (गोमयापासून) तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करावी,…

विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता, स्मरण शक्ती व ग्रहण शक्ती वाढवण्याचा अभिनव उपक्रम

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) :  मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा कंटाळा, अभ्यासात आवड न वाटणे आणि कमी वेळात अभ्यास आटोपण्याची प्रवृत्ती वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती…

गाथावनात १०८ कुटुंबांच्या शुभहस्ते १०८ देशी वृक्षांचे वृक्षारोपण

देहूगाव, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : तीर्थक्षेत्र देहूगाव येथील गाथावनात ‘आपला परिवार सोशल फाउंडेशन, पुणे’च्या वतीने ‘एक कुटुंब – एक झाड’ या संकल्पनेतून १०८ कुटुंबांच्या शुभहस्ते १०८ देशी…

अटीशर्तींशिवाय २ लाखांची सरसकट कर्जमाफी द्या

तिवसा , राज माहोरे ( प्रतिनिधि ) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शेतकरीविरोधी अटी-शर्ती न लावता थेट सरकारी तिजोरीतूनच २ लाख रुपयांपर्यंतची सरसकट…

ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने विस्तार अधिकारी – पोपटराव धामणे यांचा सेवापूर्ती सत्कार

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : सावेडी परिसरातील श्रीराम चौक ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी पोपटराव धामणे यांच्या सेवापूर्ती निमित्त सत्कार सोहळ्याचे…

पश्चिम घाटातील ५६ हजार ८२५.७ चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा केंद्राचा सातवा मसुदा

अहिल्यादेवी नगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) :   पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने सातवी मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या प्रस्तावानुसार पश्चिम घाटातील सुमारे ५६…