शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : गेल्या महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि संत्रा पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून…
सामाजिक विचारांचे मंथन घडवणारा ‘जयंती-२’
चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : ‘जयंती-२’ हा केवळ मनोरंजनासाठी तयार केलेला चित्रपट नसून, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनाचा सशक्त संदेश देणारा कलाविष्कार आहे. हा चित्रपट कोणत्याही एका विशिष्ट समाजापुरता…
७६ दिवे प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड भाजपा शहर मंडळाच्या वतीने शहरातील श्री शनि मारुती मंदिरात ७६ दिवे प्रज्वलित करून श्री गणेश…
डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. डॉक्टरांनी आपल्या ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाचा उपयोग समाजातील गरजू, वंचित आणि दुर्गम…
ब्रिटिशांच्या पोलिस चौकीतून मेहेकरी गावात साकारले विशाल गणेश मंदिर
अहिल्यानगर,राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : अहिल्यानगर शहरापासून पाथर्डी रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर मेहेकरी हे छोटेसे गाव आहे. गावाच्या पूर्वेला अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सद्गुरु माध्यमिक विद्यालय…
लक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने १७ व्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : लक्ष्मीनगर, बालेवाडी येथील लक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही स्व. शरदअप्पा महादू…
मोझरी येथील यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी पूजन
मोझरी, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी येथील निवासस्थानी आज महालक्ष्मी पूजन धार्मिक व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी खासदार बळवंत वानखडे हे आवर्जून…
गणरायाच्या साक्षीने बच्चू कडूंचा सरकारला थेट सवाल!
अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : यंदाच्या गणेशोत्सवात केवळ भक्तीच नव्हे, तर समाजातील ज्वलंत प्रश्नांनाही वाचा फोडण्याचा प्रयत्न आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. कुरळपूर्णा येथील त्यांच्या निवासस्थानी साकारण्यात आलेला…
जेष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ आशाताई मगर यांचे निधन; दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार
परभणी, निलेश कामतीकर ( प्रतिनिधी ) : मराठवाड्यातील व परभणी जिल्ह्यातील पहिल्या एम.एस. नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तथा ज्येष्ठ समाजसेविका आशाताई दत्तात्रय मगर यांचे आज पहाटे राहत्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.…










