मोझरी येथील यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी पूजन

खासदार बळवंत वानखडे यांची आवर्जून उपस्थिती; कुटुंबीयांसह विधिवत पूजा आणि आरती

मोझरी, राज माहोरे  ( प्रतिनिधी ) : माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी येथील निवासस्थानी आज महालक्ष्मी पूजन धार्मिक व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी खासदार बळवंत वानखडे हे आवर्जून उपस्थित होते.

यशोमती ठाकूर यांच्यासह खासदार बळवंत वानखडे आणि कुटुंबीयांनी महालक्ष्मी मातेचे विधिवत पूजन करून आरती केली. यावेळी महालक्ष्मी मातेला वंदन करत सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली. कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पूजनामुळे निवासस्थानी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेनुसार महालक्ष्मी पूजनाचे महत्त्व जपत हा सोहळा श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

महाराष्ट्रात FDAची धडक कारवाई; 12 लाखांचा गुटखा जप्त, 14 होटल-रेस्तरां के लाइसेंस निलंबित

त्योहारों का मौसम शुरू होते ही खाद्य पदार्थों की गुणवत्ता और स्वच्छता को लेकर महाराष्ट्र के खाद्य एवं औषधि प्रशासन (FDA) ने सख्त अभियान शुरू किया है। FDA आयुक्त तुकाराम…

गणरायाच्या साक्षीने बच्चू कडूंचा सरकारला थेट सवाल!

अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : यंदाच्या गणेशोत्सवात केवळ भक्तीच नव्हे, तर समाजातील ज्वलंत प्रश्नांनाही वाचा फोडण्याचा प्रयत्न आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. कुरळपूर्णा येथील त्यांच्या निवासस्थानी साकारण्यात आलेला…