कृत्रिम हौदाच्या विसर्जन व्यवस्थेची महापौरांकडून पाहणी
परभणी, निलेश कामतीकर (प्रतिनिधी) : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने वसमत रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदाची महापौर सय्यद इकबाल व उपमहापौर गणेश देशमुख यांनी पाहणी…
भरती परीक्षांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी शिफारशी देणार : व्ही. राधा
छत्रपती संभाजीनगर, निलेश कामतीकर ( प्रतिनिधि ) : राज्यातील शासकीय भरती परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाला समिती शिफारशी सादर करेल. परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, परीक्षा…
जनकल्याण रक्तपेढीत मान्यवरांच्या हस्ते बाप्पांची आरती
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : शहरातील नालेगाव परिसरातील जनकल्याण रक्तपेढीत दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त रक्तपेढीत आयोजित आरतीसाठी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले. रविवार,…
इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे मेगा ब्लड चेकअप कॅम्प
नागपूर, वंदना खेडीकर ( प्रतिनिधी ): श्री गजानन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे मेगा ब्लड चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले. लोककल्याण डायग्नोस्टिक्सच्या सहकार्याने आयोजित या…
कंत्राटी कामगारांच्या ईपीएफओ वेतन मर्यादा वाढीच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे कर्मचारी संघटनेकडून स्वागत!
अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) अनिवार्य वेतन मर्यादेत १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये प्रतिमहिना वाढ करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याच्या…
अहिल्यानगर शहरात प्रथमच श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळा
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने अहिल्यानगर शहरात प्रथमच श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन टिळक रोडवरील नंदनवन…
हिंदू समाजाला असहिष्णु ठरविण्याचा प्रयत्न योग्य नाही : शंकर गायकर
अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) : माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी हिंदू दक्षिणपंथीय सांप्रदायिकतेचा भारताला धोका असल्याचे सांगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ दिल्यानंतर या…
रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ‘विकासपुरुष’ विशेषांकाचे प्रकाशन
पुणे : लोकतंत्र मिरर वृत्तपत्र समूहातर्फे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘विकासपुरुष’ विशेषांकाचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लोकतंत्र मिरर समूहाने…
नांदेड सिटीमध्ये भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
पुणे , आशिष ( औंढेकर प्रतिनिधी) : गणपती उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही नांदेड सिटी रेसिडेन्शिअल डॉक्टर्स असोसिएशन आणि रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघ, नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड सिटी येथील अँफीथिएटर…
अमृत संस्थेतर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रतिनिधी ) : अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) अहिल्यानगर या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था तसेच साईदीप सह्याद्री हॉस्पिटल व शिवतीर्थ मित्र मंडळ, भुतकरवाडी-बालिकाश्रम रोड,…










