रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ‘विकासपुरुष’ विशेषांकाचे प्रकाशन

लोकतंत्र मिरर वृत्तपत्र समूहातर्फे विशेषांक; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : लोकतंत्र मिरर वृत्तपत्र समूहातर्फे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘विकासपुरुष’ विशेषांकाचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लोकतंत्र मिरर समूहाने हा विशेषांक प्रकाशित केला आहे. विशेषांकाच्या माध्यमातून त्यांच्या सार्वजनिक कार्याचा आणि विकासाशी संबंधित विविध पैलूंचा आढावा घेण्यात आला आहे. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी लोकतंत्र मिररचे पुणे ब्युरो चीफ प्रशांत जाधव तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आशिष औंढेकर उपस्थित होते. लोकतंत्र मिरर समूहातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेषांकाच्या प्रकाशनामुळे वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…