अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा ! ‘हमसफर’ला राष्ट्रीय पुरस्कार
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : ७२ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात ‘हमसफर’ या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निर्माते नरेंद्रभाई फिरोदिया व दिग्दर्शक अभिजित…
सरस्वती विद्यालय शंकरनगरच्या मुलींचे बॉल बॅडमिंटनमध्ये तृतीय स्थान
नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधी ): जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या (DSO) वतीने काँग्रेसनगर येथील DNC महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरशालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सरस्वती विद्यालय शंकरनगरच्या १९ वर्षांखालील…
जनजाती कल्याण आश्रमातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : अहिल्यानगरपासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या पिंपळगाव माळवी येथे जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून २१ सप्टेंबर २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात…
सरस्वती विद्यालयाच्या मुलींचे बास्केटबॉलमध्ये द्वितीय स्थान
नागपूर,सतीश तोडासे (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या (DSO) वतीने नागपूर येथील विद्यापीठाच्या मैदानावर आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य, समन्वय आणि सांघिक भावना यांचे प्रभावी…
गौरी-गणपतीनिमित्त घरातील देखाव्यातून आपत्ती व्यवस्थापन व पर्यावरण रक्षणाचा संदेश
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : महाराष्ट्रात बहुतांश भागात घरोघरी गौरी-गणपतीची स्थापना केली जाते. भक्तिभावाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या पारंपरिक उत्सवात महिला वर्ग आपल्या कल्पनेप्रमाणे देखावे साकारतात. अहिल्यानगर…
टाटा मोटर्स विंगर परिवार व आधार समाजसेवा संस्थेची वृद्धाश्रमाला मदत
निगडी, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : टाटा मोटर्सच्या CSR उपक्रमांतर्गत समाजसेवेच्या भावनेतून विंगर परिवार व आधार समाजसेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण नगरी वृद्धाश्रम प्राधिकरण, निगडी येथील वृद्धाश्रमाला जीवनावश्यक…
अध्यात्म, संस्कृती आणि भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड
अमरावती, राज माहोरे ( जिल्हा प्रमुख ) : भारतीय अध्यात्म, संस्कृती, परंपरा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच देशव्यापी स्तरावर ‘इंटरनॅशनल स्पिरिच्युअॅलिटी ऑलिम्पियाड (ISO) २०२६-२७’ आयोजित करण्यात येत आहे. इंटरनॅशनल…
हातगाव येथे ‘पावन गणेश मित्र मंडळा’तर्फे रक्तदान शिबिर
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे ‘पावन गणेश मित्र मंडळा’तर्फे २२ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणपती उत्सवाच्या काळात मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे…
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत इंदिरा गांधी गार्डन स्कूलची चमकदार कामगिरी
चंद्रपूर, गौरव पराते ( जिल्हा प्रमुख) : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ अंतर्गत आयोजित १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. शाळेच्या तीन खेळाडूंनी…
अभियांत्रिकीच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प; ‘अभियंता दिन’ उत्साहात साजरा
चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटीच्या (ट्रस्ट) राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात विद्युत अभियांत्रिकी तांत्रिक संघटनेच्या (ईईटीए)…










