वीज कंत्राटी कामगारांचे महावितरण कार्यालयासमोर निदर्शने; ६ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : महावितरण कंपनीतील कंत्राटी वीज कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने अहिल्यानगर येथील महावितरण…
‘प्रहार’ चित्रपटाचा भव्य प्रीमियर सोहळा उत्साहात संपन्न!
पुणे ,उमेश आबनावे (जिल्हा प्रतिनिधी) : पुणे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा, पुणे महानगरपालिकेच्या शासननियुक्त नगरसेविका तथा पिसोळीच्या माजी सरपंच स्नेहलताई गणपत मामा दगडे यांच्या वतीने आयोजित ‘प्रहार – The Untold…
अमरावतीच्या विकासासाठी रवी राणांचे मुख्यमंत्र्यांना १० मागण्यांचे निवेदन
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक मदत, बेलोरा विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेची सुविधा, चिखलदरा स्कायवॉकचे लोकार्पण, खारपाणपट्ट्यासाठी स्वतंत्र विकास धोरण, औद्योगिक क्षेत्रातील विनावापर जमिनींचा प्रश्न…
ख्यातनाम तबलावादक स्व. अच्युत सुतार यांच्या स्मरणार्थ ‘नाद वंदना’ कार्यक्रमाचे आयोजन
अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथील ज्येष्ठ व ख्यातनाम तबलावादक गुरुवर्य स्व. अच्युत सुतार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सारडा…
नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!
अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…
रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम
प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…
बडनेऱ्यात सनी सायकल स्टोअरला भीषण आग; दीड कोटींच्या नुकसानीचा अंदाज!
बडनेरा , रविकुमार बनसोड (प्रतिनिधी) : शहरातील गजबजलेल्या जय हिंद चौक परिसरातील सनी सायकल स्टोअरला सोमवारी भीषण आग लागल्याने व्यापारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या आगीत अंदाजे दीड कोटी रुपयांचे…
राजकमल चौकात भाजपचे आंदोलन; खरगे यांच्या वक्तव्याचा निषेध
अमरावती ,राज माहोरे (प्रतिनिधी) : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत वडिलांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अमरावती शहरात उमटले. भारतीय…
राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ; संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन राज्यकारभार चालवणे हाच आमचा संस्कार
नाशिक-त्र्यंबकेश्वर,राज माहोरे (प्रतिनिधी) : : “राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ आहे. संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन राज्यकारभार चालवणे हाच आमचा संस्कार आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे आयोजित संत…
श्री करवीर निवासिनी अंबाबाई चरणी नवरात्रोत्सवात भरभरून दान
कोल्हापूर, राजन शेळके (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या चरणी भाविकांनी भरभरून दान अर्पण केले आहे. नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत सोनं, चांदी आणि रोख रकमेच्या स्वरूपात एक…










