सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवेचा आदर्श; टीम आयुष्मान भारतच्या कार्याचे आ. सतीश चव्हाणांकडून कौतुक

नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना आरोग्य सुरक्षा कवच मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या टीम आयुष्मान भारत नांदेडच्या कार्याचे औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण यांनी कौतुक…

ज्येष्ठ विधिज्ञ अँड. के. डी. धुमाळ यांना ‘आनंदोत्सव’चा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : अकोले तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ, माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते अँड. के. डी. धुमाळ यांची सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व…

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई; ८ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड , रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ): व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या इसमावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ५२ व्यावसायिक गॅस सिलिंडरसह टाटा इंट्रा छोटा हत्ती…

महापालिकेकडून विसर्जनस्थळांची पाहणी; सुरक्षिततेच्या उपाययोजनांना वेग

नांदेड : आगामी गणेशोत्सव व श्री विसर्जन सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शहरातील…

गणेशोत्सवानिमित्त आमदार राजेश वानखडे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आग

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : गणेश चतुर्थी व गणेशोत्सवानिमित्त आमदार राजेश श्रीरामजी वानखडे यांच्या निवासस्थानी लाडक्या गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन करण्यात आले. यावेळी विधिवत पूजा-अर्चना करून श्री गणरायाची…

मराठवाडा जनविकास संघ व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

भंडारा, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : भंडारा डोंगर-जांभवडे, इंदोरी येथे मराठवाडा जनविकास संघ व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने १ हजार देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडुलिंब,…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’

मुंबई, गोविंद येतयेकर ( माध्यम प्रमुख ) :  ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेतून काम करताना ‘जनसेवा हीच प्रभू सेवा’ हा मंत्र आणि जनसहभागातून 2047 मध्ये विकसित भारताची निर्मिती हे लक्ष्य डोळ्यासमोर…

गणेशोत्सवाचे पावित्र्य पाळा, डीजेचा दणदणाट टाळा!

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) :  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गणेश मंडळांच्या मिरवणुका, ध्वनिप्रदूषण आणि उत्सव काळातील सुरक्षा व्यवस्थेबाबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर…

रेशीम उद्योगातून आर्थिक सुबत्तेची नवी वाट

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) :  रेशीम उद्योग हा केवळ जोडधंदा न राहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भविष्यात आर्थिक सुबत्ता देणारा सक्षम व्यवसाय ठरू शकतो. रेशीम कोष उत्पादनाबरोबरच कोषोत्तर…

बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रोजगारासाठी निर्णायक पाऊल

मुंबई, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) अंतर्गत स्थानिक रोजगार, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि पर्यावरणीय समस्यांबाबत मा. बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली विधानपरिषदेचे उपसभापती मा. ना. सचिनजी अहिर…