अमृत संस्थेतर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रतिनिधी ) : अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) अहिल्यानगर या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था तसेच साईदीप सह्याद्री हॉस्पिटल व शिवतीर्थ मित्र मंडळ, भुतकरवाडी-बालिकाश्रम रोड,…
तिवसा तालुक्यात पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपच्या गटबाजीची चर्चा
तिवसा , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाच्या दांडीमुळे होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा तिवसा दौरा शेतीच्या पाहणीपेक्षा भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळेच अधिक…
अनुलोमच्या भाग जनसेवकांच्या हस्ते भाजपा कार्यालयात गणपती आरती
अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टी, अहिल्यानगर कार्यालय येथे श्री गणपती बाप्पांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले. या आरतीसाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) मधील सर्व भाग जनसेवकांना…
तिवस्यातील बुद्धविहारासाठी आमदार राजेश वानखडेंकडून दोन कोटींचा निधी
तिवसा , राज माहोरे (प्रतिनिधी) : तिवसा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बौद्ध समाजाच्या जुन्या बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीसाठी आमदार राजेश वानखडे यांनी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध…
नांदेडसह मुखेड दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
नांदेड, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : पावसाने मोठी ओढ दिल्याने नांदेड जिल्ह्यासह मुखेड तालुक्यात खरीप पिके संकटात सापडली असून, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने उच्चस्तरीय पाहणी…
रुग्ण, दिव्यांग सैनिकांना व्हीआर तंत्रज्ञानातून ‘दगडूशेठ’च्या आरतीचा अनुभव
पुणे : गणेशोत्सवात प्रत्यक्ष मंदिरात जाऊन आरतीचा अनुभव घेता न येणाऱ्या रुग्ण आणि दिव्यांग सैनिकांसाठी व्हीआर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीचा अनुभव उपलब्ध करून देण्यात आला. खडकी येथील…
आता वीजचोरांवर महावितरणचा ‘एआय’चा २४ तास वॉच
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ग्राहकांचा जुना वीजवापर, मागणीत अचानक झालेली वाढ किंवा…
क्रिकेट, कुस्ती आणि रायफल नेमबाजीत जिल्हा अजिंक्यपद; विभागीय स्पर्धेसाठी निवड
चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी) : इंदिरा गांधी गार्डन स्कूल (आयजीजीएस)च्या विद्यार्थ्यांनी 18 सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत 14 वर्षांखालील क्रिकेट, कुस्ती आणि 17 वर्षांखालील रायफल नेमबाजीमध्ये उत्कृष्ट…
पर्यावरण रक्षण काळाची गरज; मोरया सांस्कृतिक मंडळाचा जनजागृतीपर देखावा
अहिल्यानगर , राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : शहरातील सावेडी भागातील पाईपलाईन रोडजवळील मोरया सांस्कृतिक मंडळाने ‘पर्यावरण रक्षण काळाची गरज’ या विषयावर जनजागृती करणारा देखावा सादर केला आहे. जल…
पावसाच्या खंडाने तिवसा तालुक्यात दुष्काळाचे सावट; हेक्टरी लाखाची मदत, कर्जमाफीची मागणी
तिवसा ,राज माहोरे (प्रतिनिधी ) : तिवसा तालुक्यात पावसाने दीड महिन्यापासून दडी मारल्याने सोयाबीन, तूर, मूग, कपाशी व संत्रा पिकांसह खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांचे मोठे…










