रायपूर सार्वजनिक वाचनालयास वायसीसीईकडून 100 हून अधिक पुस्तकांची भेट

नागपूर, राजेंद्र पहाडे ( प्रतिनिधी ) : यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (वायसीसीई), नागपूरच्या ग्रंथालयातर्फे उन्नत भारत अभियानांतर्गत रायपूर ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक वाचनालयास 100 हून अधिक पुस्तके दानस्वरूपात देण्यात आली. ग्रामीण…