‘वोट बचाओ–देश बचाओ’ अभियानासाठी यशोमती ठाकूर यांच्यावर AICC निरीक्षकपदाची जबाबदारी

अमरावती (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या ‘वोट बचाओ–देश बचाओ’ अभियानाला संघटनात्मक बळ देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. काँग्रेस अध्यक्षांनी या अभियानाच्या देखरेखीसाठी विविध जिल्ह्यांच्या समूहांकरिता AICC निरीक्षकांची…