जागतिक व्हाइट केन दिनानिमित्त मुकुल गंधे यांचा गौरव

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : शोभा सर्वोदय फाउंडेशन व दिव्यदृष्टी फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्हाइट केन दिनानिमित्त अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मुकुल गंधे…