वर्धा येथील अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुजात आंबेडकरांची भेट

तिवसा, राज माहोरे ( प्रतिनिधी ) :  वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयात जातीय द्वेषातून केल्या जाणाऱ्या वर्तणुकीचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अनिश्चितकालीन सत्याग्रहाला आज, १० सप्टेंबर रोजी वंचित…