कापड पेठेतील प्राचीन श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात विमानोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
नाशिक, प्रीती आळंद (जिल्हा प्रतिनिधी) : कापड पेठेतील प्राचीन श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात भगवान श्री व्यंकटेश बालाजींचा विमानोत्सव अर्थात प्रकटदिन सोहळा मंगळवारी, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी भक्तिभावाने आणि थाटात…

