रेल्वेच्या धडकेने पट्टेदार वाघिणीचा मृत्यू; मदनापूर शिवारातील घटना
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोधडी वनपरिक्षेत्रातील मदनापूर शिवारात रेल्वेच्या धडकेने पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला…

