राज्यात 30 हजार शिक्षकांची मेगाभरती; पसंतीक्रम भरण्यास 11 ऑगस्टपर्यंत मुदत
मुंबई : राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा अखेर संपली असून तब्बल 30 हजार 209 रिक्त शिक्षक पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या शाळा तसेच विविध…

