उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची लोह्यात दुष्काळसदृश भागाची पाहणी

लोहा, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधि ) : पावसाने खंड दिल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पाहणी करत आहोत. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.…