Sugar Price: साखरेचे भाव भडकले, सणाआधीच ग्राहकांच्या खिशाला फटका!
मुंबई : सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच साखरेच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडू लागले आहे. राज्यात यंदा साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारातील आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम साखरेच्या…

