एसटी बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अन्य 25…